• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा पोलीस दलातील ४० अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्हा पोलिस दलातील प्रदिर्घ सेवेतून आज एक डीवायएसपी व तिन पोलिस उप निरीक्षक यांच्यासह ४० अधिकारी आणि कर्मचारी आज ३१ रोजी सेवानिवृत्त झाले असून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. आज सकाळी पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे सकाळी ११ वाजता प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला . चोपडा उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, अडावद पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक गोकुळसिंग बयास तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक मगन मराठे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले.

पोलीस उपअधिक्षक राजेंद्र शंकर रायसिंग, चोपडा विभाग, पोलीस उपनिरीक्षक मगन पुंडलिक मराठे (जिल्हा पेठ ), पोलीस उपनिरीक्षक गोकुळसिंग नागोनसिंग बयास (अडावद पोलीस स्टेशन), पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पंढरीनाथ पाटील ( एमआयडीसी जळगाव), विरीष्ठ श्रेणी लिपक शांताराम मोरे (एसपी कार्यालय ,जळगाव), सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील (जळगाव विशेष शाख), नामदेव निनू पाटील (शहर वाहतूक शाखा जळगाव), राजेंद्र दत्तात्रय महाजन (एसीबी जळगाव), रमेश लटकन पाटील (कासोदा), राजेंद्र रूपचंद कोलते ( शनीपेठ जळगाव), नागपाल भास्कर (यावल), महेबुब लालखॅ तडवी (पोलीस मुख्यालय), संतोष धुडकू पवार (मारवड ), शकुर अब्दुल रज्जा शेख (नियंत्रण शाखा), रमेश कौतीक कारले (पोलीस मुख्यालय), सलिम रसुल पिंजारी (शनीपेठ), अमृत माणिक पाटील (एलसीबी), कोमलसिंग डिगंबर पाटील (सावदा), भागवत गंगाराम गालफाडे (नियंत्रण कक्ष), ममराज सरदार जाधव (पाळधी), दत्तू दौलत खैरनार (पाळधी), चालक सहाय्यक फौजदार पंडीत पोपट मराठे (जिल्हा विशेष शाखा), हिरामण तायडे (चाळीसगाव ग्रामीण), विश्वास फकीरा पाटील (पीसीआर), सुमन जगन्नाथ पटाईत (पोलीस मुख्यालय), पोहेकॉ कैलास किसन राणे (दहशतवाद विरोधी कक्ष), मपोहेकॉ शैला जगतराव बाविस्कर (महिला सेल), पोहेकॉ उत्तम त्र्यंबक चिकटे (चोपडा ग्रामीण), ज्ञानदेव जगन्नाथ घुले (दहशतवाद विरोधीकक्ष), सुभाष हिम्मत महाजन (अमळनेर), मधुकर कौतीक पाटील (जिल्हा विशेष शाखा), रविंद्र भिमराव महाले (पोलीस मुख्यालय), प्रकाश रतन चौधरी (पारोळा ), पो.ना. रघुनाथ विठ्ठल कोळी (धरणगाव), पोलीस शिपाई शांताराम माणिकराव सोनवणे (मानव संसाधन विभाग), सफाई कामगार अशोक ईश्वरलाल गोगाडीया (चोपडा शहर) यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

पुण्यातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचे उदघाटन

Next Post

जळगाव मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी जमा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon