• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा- जयंत पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णास रुग्णालयात बेड शिल्लक असतानाही दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णाला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपअधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, मनपा उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात जवळपास साडेसहा ते सात हजार कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असून, तो सध्या 17.35 टक्क्यांवर आला आहे. होम आयसोलेशनमध्ये सुमारे 8 हजार 500, तर कम्युनिटी आयसोलेशनमध्ये 1 हजार 650 रुग्ण आहेत. सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी यापुढेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा.

सद्यस्थितीत जिह्यात एकूण 4 हजार 320 बेडसंख्या असून, यामध्ये 861 आयसीयूमधील बेड्सची, तर 3 हजार 459 ऑक्सिजनेटेड बेडची संख्या आहे.

आयसीयू बेडची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासकीय इमारती वापरात आणाव्यात, त्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासह सर्व उपचार यंत्रणा सज्ज ठेवावी. आयसीयूमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना प्रशिक्षण द्या. कोणत्याही स्थितीत रुग्ण दगावू देणार नाही, अशी जिद्द त्यांच्यात निर्माण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

फळ, भाजीपाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल; पण कोरोना संसर्गाची ही वेळ अशी आहे की, सर्वांनीच यामध्ये संयमाने सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशास अनुसरून जिल्ह्यातही निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी महानगरपालिकेने कम्युनिटी आयसोलेशनसाठी यंत्रणा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.

तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा आतापासूनच सुसज्ज ठेवा. या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन उपचारासाठी लागणारी औषधे वेळेत खरेदी करून ठेवा. यासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सच्या सूचनांनुसार सर्व कार्यवाही करा.


 

 

Previous Post

आता कोरोनावर उपचार करण्यासाठी सरकारी बँका देणार ५ लाखांचे कर्ज

Next Post

काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगर समाजावर अन्याय होतो- पडळकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगर समाजावर अन्याय होतो- पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
1xbet russia

पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ वर्षा पाटील फॅशन महाविद्यालय येथे गणरायाचे आगमन

September 14, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon