मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन याबाबत मुख्यमंत्री जनतेशी बोलण्याची शक्यता असून नव्याने उद्भवलेल्या म्युकरमायकोसिस आजार , चक्रीवादळ,वादळी पाऊस आदी विषयांवर बोलण्याची शक्यता आहे.