• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढून खोलीकरण करण्याला प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;– पावसाळ्यापूर्वी येथील प्रभाग समिती 3 मधील मेहरुण स्मशानभूमीजवळील नाला सफाईसह, नाल्याचे खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाला आज सकाळी महापालिकेतर्फे महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली.

यावेळी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना पावसाळ्यापूर्वी नियोजन करुन तातडीने स्वच्छता करण्याचे आदेशही महापौर व उपमहापौरांतर्फे देण्यात आले. महापालिका आरोग्य विभागांतर्गत प्रभाग समिती 3 चे अधिकारी बाळासाहेब चव्हाण, आरोग्य निरिक्षक लोमेश धांडे व एस.बी. बडगुजर यासह पालिकेचे कर्मचारी व नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक रियाज बागवान, सलमान खाटिक, आशुतोष पाटील, उमेश सोनवणे तसेच परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

महापौरजयश्री महाजन म्हणाल्या, की महापालिकेद्वारे मागील आठवड्यातच पावसाळापूर्व नियोजनांतर्गत शहरातील विविध लहान-मोठ्या नाल्यांच्या सफाईसह तेथील गाळ काढून, त्यांचे खोलीकरण करुन नाल्यांना प्रवाही करण्याच्या कामाला सुरुवात झालेली होती. याच पार्श्वभूमीवर मेहरुण परिसरातील सांडवा तसेच या भागातील गटारींचे पाणी ज्या नाल्यात जाऊन मिळते त्या प्रभाग समिती 3 मधील मेहरुण स्मशानभूमीजवळची नालेसफाईचे व खोलीकरणाच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. यामध्ये संबंधित नालेसफाईसह त्यातील गाळ, प्लास्टिक पिशव्या, कचरा, झाडेझुडपे काढून ते प्रवाही केले जातील. त्यानंतर संबंधित नाल्यांत डास, मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके टाकून फवारणीही केली जाईल.

महापौर जयश्री महाजन यांनी याप्रसंगी परिसरात ठिकठिकाणी दिसून आलेल्या अस्वच्छतेबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांच्याशी चर्चा करून स्वच्छतेचे आदेश दिले. तसेच नाल्याकाठच्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आस्थेवाईकपणे चौकशी करीत पावसाळ्याच्या काळात काळजी घेण्याचे सांगितले. तसेच स्वच्छतेसंदर्भात काहीही अडचणी असल्यास थेट आपल्याशी संपर्काचे आवाहन केले.


 

 

Previous Post

‘उद्धव बेटा, वृध्दाश्रम लवकरात लवकर व्यवस्थित कर – CM ठाकरेंच्या शिक्षिकेची विनंती

Next Post

बाब रामदेव यांच्यावर IMA चा 1000 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बाब रामदेव यांच्यावर IMA चा 1000 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon