• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बाब रामदेव यांच्यावर IMA चा 1000 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ॲलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करुन योगगुरु बाबा रामदेव चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने बाबा रामदेव यांना 1 हजार कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली आहे. यामध्ये बाबा रामदेव यांनी पुढील 15 दिवसांत त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडीओ जारी करुन लेखी माफी मागायला सांगितले आहे.

आएमए उत्तराखंडचे प्रदेश सचिव डॉ. अजय खन्ना यांच्याकडून मंगळवारी रामदेव यांना सहा पानांची नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटिशीत म्हटले आहे की, बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडीओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1 हजार कोटी रुपयांची मागणी केली जाईल. तसेच बाबा रामदेव यांना 72 तासांच्या आत, कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरात देखील सर्व ठिकाणांहून हटविण्यास सांगितले आहे. कोरोनिल कोविड व्हॅक्सीननंतर होणाऱ्या साईड इफेक्ट्सवर प्रभावी असल्याचा दावा, या जाहिरातीत करण्यात आला आहे.

बाबा रामदेव यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून त्यांनी ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याखेरीज त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात येईल, असेही खन्ना यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव म्हणाले होते, ॲलोपॅथी औषधं घेतल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. ॲलोपॅथी स्टुपीड आणि दिवाळखोर सायन्स असल्याचे बाब रामदेव म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद वाढल्यानंतर आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेनंतर रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.


 

 

Previous Post

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढून खोलीकरण करण्याला प्रारंभ

Next Post

मात्र तेच ओंकारलाल दहा दिवसांनी जिवंत परतले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मात्र तेच ओंकारलाल दहा दिवसांनी जिवंत परतले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon