• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर ‘हा’ निशाणा साधला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू,’ असं विधान फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं आहे. याआधी पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीदरम्यान फडणवीस यांनी राष्ट्रवादीला सुनावलं होतं.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपला द्या, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात ऑपरेशन लोटसचे संकेत देण्यात आले होतं. आता त्यांनी पुन्हा असं व्यक्तव्य केलं आहे. फडणीस म्हणाले, ‘सध्या आमच लक्ष कोरोना स्थिती कशी आटोक्यात आणता येईल यावर आहे. मात्र, योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू’

फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या दुस-या लाटेसंदर्भात केंद्र सरकार सतत राज्य सरकारला सुचना करत होत, मात्र राज्य सरकारने नियोजन शून्यता दाखवली, त्यामुळे ॲाक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला. ॲाक्सिजन प्लॉन्ट वेळेत उभे केले असते तर अनेक रूग्णांचे प्राण वाचवू शकलो असतो.

तैाक्ते वादळाच्या नुकसानीबाबत फडणवीस म्हणाले की, देशातील अनेक राज्यात तैाते वादळामुळे नुकसान केलं आहे. १००० कोटींची मदत गुजरातला करण्यात आली. त्यांच्या प्रेस नोटमध्ये अस देखील सांगितल आहे कि इतर राज्यांना मदत लवकरच मिळणार आहे. इतर कोणत्याही राज्यांनी मदत मिळणार नाही अस म्हटलं नाही, मात्र फक्त महाराष्ट्रातील मंत्र्यांची स्क्रिप्ट तयार करुन केंद्रावर टीका केली आहे.

‘मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला फक्त जनतेची फसवणूक करायची आहे. सरकार जर मराठा आरक्षण संदर्भात गंभीर असत तर मागासवर्गीय आयोगाचा अहवालासंदर्भात बाजू मांडण्यास कमी पडलं नसत. आम्ही मजबूत कायदा केला आणि तो टिकवला देखील मात्र, आताच्या राज्य सरकारला ते टिकवता आल नाही,’ असे फडणवीस म्हणाले.


 

 

Previous Post

कोरोना लस: COWIN अॅपवर नोंदणी कशी कराल? सविस्तर माहिती पहा

Next Post

ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon