पारोळा (प्रतिनिधी) –तालुक्यातील शिवरेदीगर येथील कोतवाल कै. विलास हिरामण भालेराव यांचे अकस्मात निधन होते. त्यांच्या कुटुंबियांना एक मदत म्ह्णून पारोळा महसूल कर्मचारी संघटनेमार्फत १० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली.
याप्रसंगी जगदीश पाटील,अनिल पाटील, विठ्ठल वारकर, राकेश पाटील,महेंद्र सुतार ,बी टी पाटील, पी ए पाटील,अनिल परदेशी,व्ही पी जाधव, शशिकांत परदेशी,
महेंद्र पाटील, प्रशांत निकम,आदी महसूल संघटनेचे कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आर्थिक मदत जमा करून दिली. सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.