• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेजारील देशांना योग्य प्रमाणात ही औषधे निर्यात करण्याचा निर्णय 

विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – हायड्राक्‍सीक्‍लोरोक्वीन या औषधांचा पुरवठा शेजारील देशांना करणे गरजेचे आहे. कारण हे देश भारताच्या क्षमतेवर अवलंबून आहेत, पण करोनाचा मोठा फटका बसलेल्या देशांनाही आम्ही या औषधांचा पुरवठा करू अशी भूमिका आता भारताने घेतली आहे. भारताने अमेरिकेला ही औषधे पुरवली नाहीत तर त्याचे भारताला प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयाने ही भूमिका स्पष्ट केली आहे. तथापि अमेरिकेची गरज पुरवली जाईल किंवा कसे यावर भारतानेही थेट भाष्य केलेले नाही. हे औषध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 26 पदार्थ आणि प्रत्यक्ष हे औषध निर्यात करण्यास भारताने गेल्या 25 मार्चपासून बंदी लागू केली आहे.विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज येथे सांगितले की, करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन भारताने आपल्या शेजारील देशांना योग्य प्रमाणात ही औषधे निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या खेरीज अन्य ज्या देशांना याचा मोठा फटका बसला आहे त्यांनाही ही औषधे निर्यात केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य भावनेने काम करावे अशीच भारताची भूमिका राहिली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या औषधांची भारतातील गरज आणि उपलब्ध साठा याचा विचार करूनच निर्यातीला अनुमती दिली जाईल असेही श्रीवास्तव यांनी सांगितले. भारतातील या औषधांच्या उपलब्ध साठ्यावर आणि त्याच्या उत्पादनावर सरकार लक्ष ठेऊन आहे असेही ते म्हणाले.


 

 

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये अनेक अफवा पसवल्या जात आहेत : असदुद्दीन ओवेसी

Next Post

पैसे काढण्यासाठी बॅंकेसमोर नागरिकांची गर्दी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पैसे काढण्यासाठी बॅंकेसमोर नागरिकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon