• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाची लढाई मोठी, भयानक अन् जीवघेणी, सज्ज राहा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ठाकरे सरकारने राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन केलं आहे. एकिकडे कडक निर्बंध असताना दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मांडत मैदानात उतरण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. संजय ओक, शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. राहुल पंडित उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कोरोनाची लढाई मोठी आणि भनयानक व जिवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी आपल्याला साद घालत आहे. मागील वर्षी आंधार असताना तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी मदत झाली. आपल्याकडे उपचार पद्धती काय असली पाहिजे, कशावर कोणतं औषध आणि किती प्रमाणात द्यावं यासाठी मार्गदर्शक तत्वं तयार केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, जगातील प्रत्येक घरात एक तज्ज्ञ डॉक्टर असतो. प्रत्येकाकडे आपला एक डॉक्टर असतो, त्याचा सल्ला घेऊनच लोक निर्णय घेत असतात. आपल्याला देखील कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. त्याच्याकडे कुटुंबातील प्रत्येकाची माहिती असते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. मात्र काही दिवसांनी मृत्यूदर वाढत असल्याचे लक्षात येते. तेथील डॉक्टर सांगतात की रुग्ण उशीरा आला. घरच्या घरी काही गोष्टी अंगावर काढल्या जातात. याला आपण लक्ष्मणरेषा म्हणू शकतो. ही लक्ष्मणरेषा ओळखायची कशी हे काम तुम्ही करायचं आहे. घरच्या घरी उपचारांचं होम मॅनेजमेंट करण्यासाठी आता शिवधनुष्य उचललं पाहिजे. घरी उपचार घेणारे रुग्ण बरे होऊ शकतात. मात्र त्यांच्या उपचारांवर लक्ष दिले पाहिजे. त्यांना योग्य औषधं दिली गेली पाहिजेत. यासाठी तुम्हाला काम करायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आहे. धोका कदाचित टळळला असला तरी किनारपट्टीवर थोड्या प्रमाणात धुमाकूळ घालणार आहे. 1 जूनपासून पावसाळा सुरु होईल. त्यानंतर परीक्षा कठीण होणार आहे. साथीचे रोग आणि कोविड याचं आव्हान असणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी टस्क फोर्सला दिला.

आपल्याला जे काही समर्थन लागणार असेल तर ते देण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांच्या त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. संपूर्ण ताकद दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. तो देव तुमच्या रुपात मला दिसतोय. देव असतो तिथे यश मिळतं असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


 

 

Previous Post

जळगाव एनएसयुआयचा अहवाल कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे सादर

Next Post

‘शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही’ – अशोक चव्हाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही' - अशोक चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon