• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खेडी येथे विनाकारण एकास तिघांनी झोडपले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- शहरापासून जवळ असलेल्या खेडी येथील तरुणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, विजय पाडूंरग मराठे (वय-४५) रा. खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. शनिवार १५ मे सायंकाळी ७ वाजता रोजी जळगाव भुसावळ रोडवरील नूपूर हॉटेलजवळ घरी जात असतांना गणेश मेंबर कोळी रा. अयोध्यानगर, बबलू कोळी आणि मनोज सपकाळे यांनी काहीही कारण नसतांना विजय मराठे याला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान तिघांविरोधात पोलीसांत तक्रार देण्यासाठी जात असतांना विजय मराठे व त्याचा भाऊ सचिन मराठे यांना आडवणूक करून पोलीसात तक्रार दिली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विजय मराठे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे करीत आहे.

Previous Post

आज पुन्हा महाग झाले पेट्रोल-डिझेल, आजचे दर तपासा

Next Post

म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात ; भाजप आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते पाणीपूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात ; भाजप आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते पाणीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!