• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन दुचाकींची चोरी करणारे दोन चोरटे एलसीबीच्या पथकाने केले जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने असोदा येथून अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शहरात व जळगाव जिल्हयांत मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरी होत असल्याने पोलीस अधोक्षक डॉ.प्रविण मुंढे जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मोटार सायकल चोरी करणारे आरोपौतांचा शोध घेण्याबाबत किरणकुमार बकाले यांनी वेगवेगळे पथक तयार केले. त्या प्रमाणे पोहेकॉ प्रदिप पाटील, पोहेकॉ जयंत चौधरी, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोना विजय पाटील, पोका पंकज शिंदे, जळगाव या पथकाने किरणकुमार बकाले पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शना प्रमाणे त्यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अशी को, असोदा गावात राहणारे देवानंद लिलाधर भालेराव वय २२ व समाधान राजु सोनवणे वय २२ दोन्ही रा.धनजीनगर, असोदा
ता.जि.जळगाव यांचेकडे चोरीच्या मोटार सायकली असून ते मोटार सायकल विक्रीसाठी गावात फिरत आहे
अशीमाहिती मिळाल्याने त्यांनी यांचे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांना आसोदा गावात पाठविले. पथकातील कर्मचारी यांनी बरोल दोन्ही इसमांची माहिती घेतले असता ते दोघे घरी असल्याचे माहिती मिळताच पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यांना त्यांचे राहते घरीच शिताफिने ताब्यात घेवून त्यांना
चोरीच्या मोटार सायकली बाबत विचारपुस करता त्यांनी चोरी केलेल्या ३ मोटार सायकली ६० हजार रुपये किमतीच्या काढून दिल्या. याबाबत जिल्हापेठ पो.स्टे.गु.र.नं.३७/२०२१ व नशिराबाद पो.स्टे. गु.र.नं. ५७/२०२१ भादंवि क.३७९ प्रमाणे दाखल असल्याने मोटार सायकली गुन्हयांकामी जप्त करुन संशयितांना जिल्हापेठ पो.स्टे.च्या ताब्यात दिले आहे.


 

 

Previous Post

जर तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाऊ नका ‘हे’ उपाय करा – आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन

Next Post

‘तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार?; कधीतरी.: चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार?; कधीतरी.: चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon