• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तलवारीने केक कापणे भोवले ; पतीराजाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

औरंगाबाद (वृत्तसंस्था) – लग्नाच्या वाढदिवशी पत्नी समोर फुशारकी दाखवित तलवारीने केक कापणाऱ्या पतीला चांगलेच भोवले. व्हिडिओ व्हायरल होताच काही तासातच पोलिसांनी पतीला अटक केली.ही घटना 1 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विश्रांतीनगर घडली.
दीपक जनार्धन सरकटे वय-23 (रा. विश्रांतीनगर,गारखेडा परिसर, औरंगाबाद) असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 1 मे रोजी लग्नाचे वाढदिवस असल्याने दीपक केक आणला होता, यावेळी पत्नी समोर फुशारकी मारण्यासाठी त्याने घरातील तलवार आणली व त्या तलवारीने केक कापला शिवाय या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकला.हा व्हायरल व्हिडिओ पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांना मिळताच त्यांनी तातडीने या विडिओ बाबत माहिती घेण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी माहिती घेतली असता तो व्हिडिओ पुंडलीकनगर परिसरातील विश्रांतीनगर येथिल फायनान्स कंपनी मध्ये वसुलीचे काम करणाऱ्या दीपक सरकटे यांचा असल्याचे समोर आले.पोलिसांनी तातडीने दीपकचे घर गाठत त्याला ताब्यात घेतले.व पलंगाखाली लपवुन ठेवलेली धारदार तलवार जप्त केली. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करीत आहेत.

Previous Post

जागतिक आरोग्य संघटनेकडून मॉडर्नाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

Next Post

भारतात गेल्या २४ तासांत 3500 पेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात गेल्या २४ तासांत 3500 पेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर
Uncategorized

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश
खान्देश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
क्राईम

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

November 11, 2026
गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!