• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2021
in Uncategorized
0

जळगाव;- महाराष्ट्र राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production, IIP) तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त, नियोजन) अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात आज ऑनलाईन संपन्न झाले.


याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्यिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउतारांचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टया अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पादनामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील/राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास, या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणा-या संस्था यांना नेहमी यांची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.
जिल्ह्यांमधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार असल्याचे प्रमोदराव पाटील, जिल्हा अर्थ व सांख्यिकी अधिकारी, जळगांनी यांनी कळविले आहे.


 

 

Previous Post

नागरीकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

Next Post

महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची भीती; संशोधकांचा लसीकरण रखडल्याने इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची भीती; संशोधकांचा लसीकरण रखडल्याने इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात
1xbet russia

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

July 28, 2026
बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात
1xbet russia

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon