• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

अमरावती ( वृत्तसंस्था ) ;- दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने श्रीनिवासवर कारवाई केली आहे. दीपली चव्हाण यांच्या आत्महत्या करणाऱ्याला श्रीनिवास रेड्डी हा मुख्य आरोपी होता. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर श्रीनिवासला अटक करण्याची मागणी करण्यात आली. दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये श्रीनिवास यांच्या सततच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट म्हटले गेले होते. श्रीनिवास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते लपून छपून फिरत होते. श्रीनिवास याचे लोकेशन नागपूरात असल्याचे अमरावती पोलिसांना कळताच अमरावती पोलिसांची टीम नागपूरात दाखल झाली. नागपूर गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या सहाय्याने रेड्डी यांचे लोकेशन ट्रेस करुन त्यांना शोधण्यात आले व नागपूर गुन्हे शाखेने श्रीनिवास यांना अटक केली.

आर.एफ.ओ दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दीपाली यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिली. त्या सुसाईड नोटमध्ये रेड्डी यांचे नाव लिहून त्यांनी माझा मानसिक त्रास केल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. त्यानंतर रेड्डी यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक पदावरुन निलंबित करण्यात आले.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये श्रीनिवास रेड्डी आणि वरिष्ठ अधिकारी डीओपी विनोद शिवकुमार यांची प्रमुख नावे नोंदवण्यात आली होती. श्रीनिवास यांच्याप्रमाणेच माझ्या आत्महत्येला शिवकुमारही जबाबदार असल्याचे म्हटले होते. शिवकुमारने मला गावकऱ्यांसमोर अश्लील शिवीगाळ केली होती, रात्री बेरात्री तो भेटालया बोलवायचा त्याचप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे न वागल्यास तो सतत सस्पेंड करण्याची धमकी देत असे दीपाली यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.


 

 

Previous Post

कोरोनावरील लसींच्या दराबाबत हायकोर्टात जनहित याचिका दाखल

Next Post

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon