• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

त्रिपुराचे कलेक्टर साहेबांनी अक्षरशः नवर्‍यामुलासह इतरांना खेचून काढलं हॉल बाहेर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सोशल मीडियावर त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी शैलेश यादव यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते लग्नाच्या हॉलवर धाड टाकताना दिसत आहेत. यावेळी तिथे नियमांचं उल्लंघन होताना पाहून त्यांना संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी नवऱ्यामुलासह उपस्थित सर्वांनाचा अक्षरश: खेचून बाहेर काढलं. अन्य ठिकाणींही अशीच कारवाई त्यांनी केली असून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी लग्नाच्या हॉलवर एक वर्षांसाठी बंदी घातली आहे. तसेच काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे.

त्रिपुरामध्ये दिवसाला १०० हून अधिक कोरोनारुग्ण सापडत आहेत. मात्र रुग्णालयांना पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे त्रिपुराने अगरताला पालिका परिसरात २२ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. दरम्यान, पश्चिम त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी शैलेश यादव यांना लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी लग्नाच्या हॉलवर धाड टाकली. यावेळी तिथे नियमांचं उल्लंघन होताना पाहून त्यांचा संताप झाला. यादव यांनी नवऱ्यामुलासह उपस्थित सर्वांनाचा अक्षरश: खेचून बाहेर काढलं. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी जिल्हा दंडाधिकारी यादव यांनी कर्तव्याचं पालन न केल्याने प्रसारमाध्यमांसमोरच पोलीस अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. पोलीस सहकार्य करत नसल्याचे सांगत तिथे उपस्थित काही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. यामध्ये पूर्व अगरतालाचे ऑफिसर इंचार्जही आहेत.


 

 

Previous Post

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 18 ते 44 वर्ष वयोगटातील सर्वांना मिळणार मोफत कोरोना प्रतिबंधक लस

Next Post

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय; आठवडयाचा की 15 दिवसांचा याचा निर्णय नंतर घेणार – राजेश टोपे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय; आठवडयाचा की 15 दिवसांचा याचा निर्णय नंतर घेणार - राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon