• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनावर मात केलेल्या गृहलक्ष्मीचे औक्षण करीत पतीकडून स्वागत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;-जगात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असतांना या कठीण परिस्थितीत पती आणि पत्नीला दोघांनाही कोरोना झाल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय असेल हे शब्दात वर्णन करणे अशक्य असले तरी पती क्वारंटाईन आणि पत्नी अत्यावस्थेत रुग्णालयात उपचार घेऊन सुखरूप बरी झाल्याने पतीसह कुटुंबातील व्यक्तींचा आनंद हा गगनात मावेनासारखा झाला . पतीनेही कोरोनावर मात करणाऱ्या सौभाग्यवतीचे औक्षण करून स्वागत केल्याचे दुर्मिळ चित्र शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगर येथे पाहायला मिळाले असून यामुळे अनेकांना कोरोनावर मात करण्याचे बळ आपसूकच मिळाले नाही तर नवलचं! येथील कराटे ,नृत्य प्रशिक्षक आणि पत्रकार असलेलले नरेश बागडे यांनी असाच आदर्श इतरांसमोर ठेवला आहे.

नरेश बागडे आणि त्यांची पत्नी राधिका यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. यात पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना इकरा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना ऑक्सीजन बेडवर उपचार करण्यात आले. काही दिवसांच्या उपचारानंतर सौ. राधिका शनिवारी दुपारी आपल्या घरी परतल्या. यावेळी घरीच होम क्वारंटाईन असलेले त्यांचे पती नरेश बागडे यांनी आपल्या सौभाग्यवतीचे औक्षण करून स्वागत केले.औक्षण केवळ स्त्रियाच करतात हा पायंडा त्यांनी मोडून काढत आपल्या गृहलक्ष्मीचे स्वागत अशा प्रकारे करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

याबाबत नरेश बागडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, इकरा कोविड केअर सेंटरमध्ये माझ्या पत्नीवर चांगले उपचार झाल्याने आज ती घरी आली आहे. हा अतिशय आनंदाचा प्रसंग असून यामुळे मी माझ्या पत्नीचे औक्षण करून स्वागत केले. या माध्यमातून आपण डॉक्टर्ससह अन्य मित्रमंडळी आणि अडचणीत मदत करणार्‍यांबाबतही कृतज्ञता व्यक्त केलीच आहे. तर सौभाग्यवती सुखरूप परतल्याने तिचे औक्षण करून स्वागत करण्याची भावना मनात आल्याचे नरेश बागडे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

शरद पवार यांच्या तोंडाचा अल्सर काढला

Next Post

कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात दानशूरतेची गरज – खा. उन्मेश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात दानशूरतेची गरज - खा. उन्मेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon