• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर पोलीस यांची गारखेडा शिवारात बेधडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2021
in क्राईम, जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे याना गुप्त माहिती मिळाली की गारखेडा शिवारातील वाघूर धरणाच्या पायथ्याशी गावठी दारू बनवली जाते त्या मुळे जामनेर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पाऊले उचलण्यास सुरवात केली.
वाघूर धरणाच्या पायथ्याशी गावठी दारूच्या हातभट्टी सुरू आहे अशी माहिती मिळाली असता जामनेर चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी आपली टीम नेमली .यात पो.हे.कॉन्स्टेबल विलास चव्हाण पो.ना.हंसराज वाघ पो.कॉ तुषार पाटील पो.कॉ मनोज धनगर यांच्या टीमने गुप्त माहिती नुसार गरखेडा शिवारातील वाघूर च्या पायथ्याशी सापळा रचला आणि हातभट्टी वर छापा टाकला असता त्या ठिकाणी दीपक ठाकरे.रा.गारखेडा हा गावठी दारू बनविताना आढळून आला सदर ठिकाणी 6000 रु किंमतीचे गावठी हातभट्टी कच्चे पक्के रसायन मिळून आले सदर ठिकाणी पंचनामा करून रसायन जागेवर नष्ट करण्यात आले.
आरोपी दीपक ठाकरे यांच्या विरुद्ध जामनेर पोलीस ला गु.र.न_120/2021.महा दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम,फ .ब.क.ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.विलास चव्हाण हे करीत आहे.


 

 

Previous Post

देवेंद्रजी म्हैस तुमची तरी दांडा आमच्या हातात ! ना. गुलाबराव पाटलांच्या भाषणाने पंढरपुरात उडवली धमाल !

Next Post

जळगाव जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत पर्यटनासाठी राहणार बंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत पर्यटनासाठी राहणार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon