पारोळा (प्रतिनिधी) – मंगरूळ येथील जवान विनोद पाटील हा भारतीय सैन्यदलात सतरा वर्षे पूर्ण होऊन निवृत्त झाल्याबद्दल मंगरूळ ग्रामपंचायत यांच्याकडून सत्कार

तालुक्यातील मंगरूळ येथील विनोद अशोक पाटील हा 2008 मध्ये भारतीय सैन्यदलात निवड झाली होती तो जळगाव जिल्हा ग्रामसेवक पतपेढीचे संचालक व महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय मंगरूळ चे या .सचिव कै अण्णासाहेब मोहन सुखदेव पाटील यांचे नातू असून महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय चे चेअरमन भाऊसो अशोक मोहन पाटील यांच्या पूत्र आहे त्याचे सेवानिवृत्त केल्याबद्दल मंगरूळ येथे साध्या पद्धतीने कोरोणाच्या वाढता प्रादुर्भावअसल्याने अतिशय साध्या पद्धतीने सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी गावातील रिटायरमेंट फौजी उत्तम चुडामण .नाना भिकन. किशोर युवराज. मोतीराम शामराव. व गावातील मान्यवर सोसलं डिस्टंशनचे पालन करून सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला… याप्रसंगी गावकऱ्यांकडून ही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.







