• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नियम मोडले, गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवाही बंद करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2021
in Uncategorized
0

मुबंई – ज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं संचारबंदी काल (14एप्रिल )रात्री 8 वाजल्यापासून लागू केली आहे. जीवनावश्‍यक गोष्टींकरिता मुभा देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी नियमांचे पालन केले जात नाही आणि अनावश्यक गर्दी केली जात आहे अशा ठिकाणी आवश्यक सेवाही बंद करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अधिका-यांना कडक सूचना दिल्या.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,’विवाह समारंभ हे कोरोना संसर्ग फैलावण्यास मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. त्यादृष्टीने सर्व नियम व्यवस्थित पाळले जातात की नाही हे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने पाहावे, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा कोरोना संसर्गाचा वेग खूप जास्त आहे.

ऑक्सिजन आणि रेमडीसिव्हर साठी युद्धापातळीवर प्रयत्न

ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. तसेच ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत. तसेच जम्बो कोविड सेंटर येणारा पावसाळा, वादळवारे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत की नाही हे तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट तातडीने करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा नको असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोणताही अतिरेक नको

आपण लागू केलेल्या कठोर निर्बंधाचा मुख्य उद्देश्य हा कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आहे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाकडे तातडीने मार्गदर्शन मागावे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

प्रबुद्ध पर्व जयंती विशेषांकाचे प्रकाशन

Next Post

तुटवडा वाढत असतांना डॉ. नि. तु. पाटील यांनी तातडीने स्वखर्चाने सिलेंडरची व्यवस्था

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तुटवडा वाढत असतांना डॉ. नि. तु. पाटील यांनी तातडीने स्वखर्चाने सिलेंडरची व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon