• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे स्थानक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाजपा महानगरतर्फे अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 14, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १४ एप्रिल रोजी १३० वी जयंती साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी कार्यालयात आणि रेल्वे स्थानकासमोरील पुतळ्याला भाजपा महानगरतर्फे मनपा स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त आज सकाळी ९ वाजता बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तर ९.३० वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी आणि महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी माल्यार्पण केले.

याप्रसंगी नगरसेवक राजूभाऊ मराठे, जिल्हा कार्यलय मंत्री प्रकाश पंडित, ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयेश भावसार, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, सरचिटणीस शांताराम गावंडे, हॉकर्स आघाडी अध्यक्ष प्रभाकर तायडे, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष लताताई बाविस्कर, अनुसूचित जाति मोर्चा, सरचिटणीस कैलास सोनवणे, ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी यांच्यासह आदी उपस्थित होते


 

 

Previous Post

रावेर शहरातील विविध भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची माहिती ; सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची पुढे ढकलली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची माहिती ; सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची पुढे ढकलली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon