• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात सध्याच्या घडीला सेमी लॉकडाऊनची परिस्थिती – नवाब मलिक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता राज्य शासनाच्या आणि टास्क फोर्सच्या बैठका सुरु आहेत. यातच राज्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लावला जाण्याची चिन्हं जवळपास स्पष्ट झाली आहेत. पण, हा लॉकडाऊन नेमका कसा असेल याबाबतची माहिती मात्र समोर आलेली नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात सध्याच्या घडीला सेमी लॉकडाऊनची परिस्थिती असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

राज्यात केंद्रीय पथकांच्या आढाव्यानंतर देण्यात आलेल्या सुचनांची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरु असल्याचं म्हणत जवळपास 80 टक्के आरटीपीसीआर चाचण्या होत असल्याचे ते म्हणाले. राज्यात दिवसाला 63 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळू लागल्यामुळं आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचे म्हणत बेड्स, ऑक्सीजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात राज्यातील परिस्थिती नेमकी कशी असेल याबाबत सांगताना पुढल सर्व निर्णय हे परिस्थिती पाहून मंत्रीमंडळाच्या बैठकीत होती असंही ते म्हणाले. विरोधी पक्षांकडून सातत्यानं हातावर पोट असणाऱ्यांच्या आणि गरजूंच्या खात्यात लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी पैसे देऊ करावेत अशी मागणी केली जात आहे. त्यावर उत्तर देताना मलिक म्हणाले, ‘भाजपचे लोक पैसे द्या म्हणत आहेत, राजकारण करत आहेत. पण, हे योग्य नाही. पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन लावत असताना कुणाच्या खात्यात पैसे टाकले नव्हते. विरोधक राजकारण खेळत आहेत’.

इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणं आर्थिक मदतीचा ओघ गरजवंतांपर्यंत पोहोचला तसंच चित्र महाराष्ट्रातही होतं. मजुरांना जवळपास 4 महिने रोज दोन वेळचं देवणंहगी देण्यात आलं होतं, असं म्हणत राज्य शासनावर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे यावर एकदा नजर टाकावी असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.


 

 

Previous Post

तरूणाला बेदम मारहाण व जबरी लुट ; जामनेर पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

10वी आणि 12वीची परीक्षा पुढे ढकलली – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

10वी आणि 12वीची परीक्षा पुढे ढकलली - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon