• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खंडाळ्याजवळ ट्रकच्या धडकेत 5 बाइकस्वारांचा मृत्यू, ट्रक पलटी झाल्याने ड्रायवर गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंथा) – मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खंडाळ्याजवळ काल(रविवार) मध्यरात्री वेगाने येणाऱ्या ट्रकने 3 बाइक्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाइकवरील 5 जणांचा मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकही अनिंत्रित होऊन पलटला आणि ड्रायवरदेखील गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये प्रदीप चोरले, अमोल चिमले, नारायण गुंडाळे, निवृत्ती गुंडाळे आणि गोविंद नलवाड आहेत. याशिवाय ट्रक ड्राइवर बालाजी हरिश्चंद्र भंडारीदेखील गंभीर जखमी आहे. ट्रक पुण्यावरुन मुंबईकडे जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे 2 तास एक्सप्रेस-वे जाम झाला होता. जखमी ड्रायवहरला खंडाळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.


 

 

Previous Post

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post

हिंसाचार थांबला, अफवांचे पेव; शाहीनबागमध्ये कलम १४४ लागू, प्रचंड बंदोबस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिंसाचार थांबला, अफवांचे पेव; शाहीनबागमध्ये कलम १४४ लागू, प्रचंड बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!
1xbet russia

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon