• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावतील रिक्षांचे मीटर्स पल्स वाढविण्यासाठीची २ हजारांची सक्ती रद्द करा ; रिक्षाचालकांची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रिक्षांचे मीटर्स पल्स वाढविण्यासाठीची २ हजारांची सक्ती रद्द करावी अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.

वीर सावरकर रिक्षा युनियन खोटे नगर स्टाॅप संघटनेचे पदाधिकारी गोपाळ अहिरे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत सांगितले की, कोरोनामुळे आणि इंधन भाववाढीमुळे २ वर्षांपासून शहरातील रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत. वर्षभरापासून तर व्यवसाय ठप्प आहे. आम्ही कसा तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत त्यातच आरटीओ कार्यालयाकडून पासिंगला येणाऱ्या रिक्षाचालकांकडून मीटर्स प्लस वाढीसाठी २ हजार रुपये घेतले जात आहेत. मीटर्सची सक्ती केली जाते आहे अशी सक्ती या शहरात नको होती कारण जळगाव शहर मेट्रोसिटी म्हणजे मोठे महानगर नाही येथे आमचा व्यवसाय जेमतेम चालतो प्रादेशिक परिवहन खात्याचे अधिकारी श्याम लोही यांनी त्याची जाणीव असायला पाहिजे होती. राज्य सरकारचा या वसुलीचा आदेश असला तरी या शहराचे वास्तव सरकारला सांगून त्यांनी ही २ हजार रुपयांची सक्ती त्यांनी रद्द करायला सांगायला पाहिजे होती. मीटर्स सक्ती करायला नको होती. लोही यांनी या शहराचा वास्तव अभ्यास केला नाही , रिक्षाचालकांच्या कोणत्याच संघटनेशी चर्चा केली नाही आणि राज्य सरकारचा आला तसा आदेश लागू करून टाकला .

सरकार आमच्या मागण्यांचा काहीच विचार करीत नाही आम्ही आमच्या संघटनेचे स्थानिक अध्यक्ष दिलीप सपकाळे , मुकेश चौधरी , भास्कर मते यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आमच्या मागण्या परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहचवल्या. मात्र काहीही उपयोग झाला नाही ही २ हजारांची सक्ती मागे घ्यावी , कोरोनाकाळात सध्या सुरु असलेली उपासमार थांबावी म्हणून आम्हाला मदत द्यावी अशी आमची मागणी आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करायचे असते म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा टाकला जातो तसे आमच्याही खात्यावर टाका आम्ही कर भरतो म्हणून सरकार चालते हे विसरू नका कारण राज्यात रिक्षाचालकांची संख्या २ लाखांपेक्षाही जास्त आहे. आम्हाला माध्यमे विचारात नाहीत कारण आम्ही संघटित नसल्याने आमचा प्रभाव नाही असे त्यांना वाटते आम्ही या परिस्थितीमध्ये सामूहिक आत्महत्या कराव्या का? असा आमचा यंत्रणेला प्रश्न आहे आमचा लढा सुरु राहील असेही ते म्हणाले . सध्या आम्ही बेमुदत संपावर जाण्याच्या विचारात आहोत असे यावेळी मुकेश चौधरी यांनी सांगितले. याप्रसंगी गणेश राऊत, विनोद गुजर, ज्ञानेश्वर पाटील, भास्कर मते, सुरेश बडगुजर, अनिल पाटील, विरू गुरज, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

‘या’ वर्गांतील विद्यार्थी विनापरीक्षा ‘पास’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

Next Post

भंडारा कोविड केंद्रात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भंडारा कोविड केंद्रात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon