• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ कारणामुळे विद्यापीठाचे सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानदेव नीलवर्ण यांना २५०० रूपयांचा दंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सेवानिवृत्त उपकुलसचिव व सध्या एमआयटी पुणे येथील परीक्षा नियंत्रक ज्ञानदेव बाजीराव निलवर्ण यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती जाणून बुजून दिली नाही म्हणून माहिती आयुक्त माहिती आयोग यांनी रुपये २५०० ( रुपये दोन हजार पाचशे मात्र ) इतका दंड केलेला आहे. यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी संजय सपकाळे यांनी त्यांच्या कालबद्ध पदोन्नती बाबत नेमलेल्या डॉ राजेंद्र कांकरिया समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे मागितला होता. पण विद्यापीठ प्रशासनाकडे सदर अहवाल असतांना तत्कालीन उपकुलसचिव ज्ञानदेव निलवर्ण यांनी तो दडवून ठेवला व नस्ती सापडत नाही असे उत्तर देत देत संजय सपकाळे यांना देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे संजय सपकाळे यांनी दिनांक रोजी विद्यापीठाचे तत्कालीन माहिती अधिकारी ज्ञानदेव निलवर्ण यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागीतली संबधीत अधिकार्‍याकडे माहिती उपलब्ध असूनही त्यांनी ती माहिती नाकारली. त्यामुळे सपकाळे यांनी सदर माहिती तत्कालीन प्रथमअपील अधिकारी डॉ अंबालाल चौधरी यांच्याकडे मागितली पण त्यांनीही सदर माहिती देण्याबाबत आदेश दिले नाहीत. सदर माहिती न मिळाल्यामुळे सपकाळे यांना आश्‍वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही. यामुळे त्यांचे अपरीमित नुकसान झाले सोबत मानसिक त्रास पण झाला शेवटी नाईलाजास्तव संजय सपकाळे यांनी माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील सादर केले.

सदर अपिल क्रमांक २७७९ / २०१७ सुनावणीच्या वेळी माहिती अधिकारी ज्ञानदेव निलवर्ण Dnyandev neelwarn हे हजर नव्हते. व त्यानंतर दिनांक २८/०१/२०२१ रोजीच्या ऑनलाईन सुनावणीस ते अनुपस्थित राहिले. व मी आता सेवानिवृत्त आहे व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे असा लेखी युक्तिवाद केला तो माहिती आयोगाने अमान्य केला.

तत्कालीन उपकुलसचिव तथा माहिती अधिकारी ज्ञानदेव बाजीराव निलवर्ण यांनी अपिलार्थीस माहिती देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील अधिनियम २० (१) नुसार २.५००/- ( रुपये दोन हजार पाचशे मात्र) राज्य माहिती आयोग नाशिक यांनी शास्तीची कार्यवाही करण्याचे आदेश पारित केले आहे.

तसेच प्रथम अपिलीय अधिकारी तथा कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र् विद्यापीठ यांनी तत्कालीन जनमाहिती अधिकारी निलवर्ण यांच्या वेतनातून समान २ मासिक हप्त्यात कपात करून भरणा करणे बाबत कळविले आहे व कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र् विद्यापीठ यांना सम्बधित अधिकारी यांचे कडून खुलासा करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यासाठी आदेश दिलेले आहेत.

या आदेशामुळे विद्यापीठात प्रचंड खळबळ उडाली असून. माहिती आयोगाच्या आदेशानुसार विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


 

 

Previous Post

जळगावच्या व्यापाऱ्याला लुटणारे भुसावळचे आरोपी सुरतमध्ये पकडले

Next Post

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कांचन चौधरीला 3 सुवर्ण व रौप्य पदक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कांचन चौधरीला 3 सुवर्ण व रौप्य पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon