• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिकेच्या उदासिनेतेमुळे हर्षवर्धन कॉलनीत रस्त्यात गटारी ; महापौरांच्या सूचनांही केराची टोपली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये जळगाव महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या गटारींच्या कामामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. बांधकामासाठी गटारी मोकळ्या केल्याने रस्त्यांमध्ये पाणी सोडून दिल्याचे वास्तविक चित्र आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान महापौरांनी तत्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या असतानाही कामे होत नसल्याने नागरिकांविषयी महापालिकेची उदासिनता समोर आली आहे.

जळगाव शहरात सुरू असलेल्या गटारींच्या कामांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जळगावकरांना विकासकामांचाच विटाळ आला आहे. ठेकेदार अर्धवट कामे सोडून देत असल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. जळगाव शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये असाच प्रकार घडला आहे. गटारी बांधकाम करण्यासाठी गटारी मोकळ्या केल्याने पाणी मोकळे सोडून दिले जात आहे. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही नागरिकांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांनी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घटनास्थळ गाठले. हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांचे म्हणणे ऐकून घेत महापालिकेचे प्रकाश पाटील नामक अधिकाऱ्यांना व संबंधित कामाच्या ठेकेदारांना गटारींचे काम लागलीच करण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवस उलटूनही महापालिकेने याकडे दुर्लेक्ष केले आहे. घरात येण्या-जाण्यासाठीसुद्धा हर्षवर्धन कॉलनीतील रहिवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान परिसरातील गटारींचे कामे लवकर करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.


 

 

Previous Post

तिघांचा तरूणाला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

गृहमंत्र्यांनी अंबानी स्फोटकं प्रकरणी केले मोठे विधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गृहमंत्र्यांनी अंबानी स्फोटकं प्रकरणी केले मोठे विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon