• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तिघांचा तरूणाला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – पत्नीकडे का बघतो याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना शाहुनगरात घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील शाहूनगर परिसरातील किराणा दुकान जवळ राहणारे नाजिम अब्दुल रशिद हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. त्याच भागात सादीक याकुब शेख, कल्लू याकुब शेख, शाहिद याकुब शेख सर्व रा. शाहूनगर यांनी वाईट नजरेने नाजीमच्या पत्नीकडे पाहत होते. पत्नीकडे का बघतो असा जाब नाजिम याने विचारला. या राग आल्याने तिघांनी नाजिम याला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने उजव्या हाताला, कमरेला, पाठीला बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. नाजिम रशीद यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात सादिक शेख, कल्लू शेख, शाहीद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक भूषण जैतकर करीत आहे.

Previous Post

खामगावातील सर्व व्यावसायिकानीं कोविड चाचणी कॅम्पचा लाभ घ्यावा – मनोहर अकोटकर

Next Post

महापालिकेच्या उदासिनेतेमुळे हर्षवर्धन कॉलनीत रस्त्यात गटारी ; महापौरांच्या सूचनांही केराची टोपली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिकेच्या उदासिनेतेमुळे हर्षवर्धन कॉलनीत रस्त्यात गटारी ; महापौरांच्या सूचनांही केराची टोपली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!