• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील कालिंका माता मंदीर परिसरात घरात चोरी ; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जवळील पत्र्याच्या खोलीत मध्यरात्री अज्ञात चोरटे शिरून मोबाईल, टिव्हीसह ९ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया सुरेश राठोड (वय-३०) रा. म्हसावद खडका भुसावळ ह.मु. कालिंका माता मंदीर जवळील सहारा हॉटेलच्या बाजूला. जळगाव. हे आपल्या कुटुंबियासह मजूरी करून उदरनिर्वाह करतात. १७ मार्च रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील ८ हजार ५०० रूपये किंमतीचे तीन मोबाईल आणि मिक्सर असा एकुण ९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार १८ मार्च रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी छाया राठोड यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.


 

 

Previous Post

शिक्षक शिक्षकेत्तरांच्या पाल्यांवर अन्याय ; फी सवलतीचा लाभ सर्वाना मिळावा – प्रवीण जाधव

Next Post

‘या’ रागातून बापाने केला मुलीसह जावायावर विळ्याने प्राणघात हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'या' रागातून बापाने केला मुलीसह जावायावर विळ्याने प्राणघात हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत
1xbet russia

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
जैन कंपनी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 27, 2026
जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली
1xbet russia

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon