• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेलापूर येथील हिरण यांचे अपहरण करण्यांवर कारवाई होण्याबाबत निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2021
in जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी) – बेलापूर- श्रीरामपूर येथील स्व.गौतम हिरण यांचे अपहरणकर्ते व खुन्यावर कारवाई होऊन, न्याय मिळावा म्हणून चोपडा येथील श्री वर्धमान जैन व श्रीसंघातर्फे नायब तहसिलदार राजेश पऊळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

बेलापूर- श्रीरामपूर येथील स्व.गौतम हिरण यांचे दि. १ मार्च रोजी त्यांच्या दुकानाजवळून अपहरण झाले व दि.७ मार्च रोजी यांचा मृतदेह सापडला तसेच मनसुख हिरेन यांच्या देखील मुब्र्याच्या खाडीत मृतदेह सापडला या दोन्ही घटनांनी जैन समाजाला धक्काच बसला मितभाषी, अहिंसाच्या मार्गावर चालणाऱ्या व्यापाऱ्यांची अश्या प्रकारे निर्घृण हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. वेळीच तपास न झाल्याने गुन्हेगार ही हत्या करू शकले अन्यथा त्यांचा जीव वाचविता आला असता ह्या दोघी घटनांमुळे जैन समाजात तीव्र आक्रोश असून अत्यंत संतप्त भावना दिसून येत आहे दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे गौतम हिरण च्या खुनाचा तपासासाठी एस.आय.टी. गठीत करवी असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी कोरोनाचा पादुर्भाव पाहता समाजाच्या भावना निवेदन घेऊन अवघे पाच ते सहा सद्स्यानी निवेदन दिले.यावेळी जैन समाजाचे सचिव विनोद टाटीया, उपाध्यक्ष नेमीचंद कोचर, प्रसिद्ध प्रमुख लतीश जैन, सलागार प्रवीण राखेचा, सद्स्य आदेश बरडीया, मयूर चोपडा आदी दिसत आहेत.


 

 

Previous Post

सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत मास्क वाटप करून अनोखा वाढदिवस साजरा

Next Post

गांधी रिसर्च फाउंडेशनचा यॉर्क विद्यापिठाच्या प्रदर्शनात सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गांधी रिसर्च फाउंडेशनचा यॉर्क विद्यापिठाच्या प्रदर्शनात सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

March 16, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

March 16, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon