• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता झालेल्या इसमाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील उंबरखेड येथील बेपत्ता झालेल्या इसमाचा देवळी शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुकाराम धर्मा महाले (वय ४५ रा. उंबरखेड) ता. चाळीसगाव आपल्या पत्नी व मुलांबरोबर येथे वास्तव्यास होता. तुकाराम महाले हा लहानपणापासून मनोरूग्ण होता. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होता. तो आपला मामा रमेश बागूल रा. वरखेडे यांच्या सलूनच्या दुकानात कामाला जात असे. २ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास तुकाराम महाले हा कामासाठी वरखेडे येथे गेले असता घरी परतलाच नाही. शोधाशोध केली असता मिळून आला नाही. म्हणून चुलत भाऊ रोहित महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात हरवल्याची खबर ५ मार्च रोजी देण्यात आली होती. दरम्यान तालुक्यातील उंबरखेड शिवारातील देवळी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत ९ मार्च रोजी एका इसमाचे मृतदेह असल्याचे दिसून आले. परिसरात एकच खळबळ उडाली असून याच विहीरीतून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत कुणाल महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.


 

 

Previous Post

बांधकामाचे साहित्य चोरट्यांनी लांबविले ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा

Next Post

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला ; जळगाव शहरातील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला ; जळगाव शहरातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

नेहरू नगरातील बंद घर फोडून २३ हजारांचा ऐवज लंपास

June 22, 2026
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
1xbet russia

दहा लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या
1xbet russia

किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या

June 22, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

नेहरू नगरातील बंद घर फोडून २३ हजारांचा ऐवज लंपास

June 22, 2026
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

दहा लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon