• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व महिलांचे आरोग्य व आव्हान यासह विविध बाबींवर मार्गदर्शनचा कार्यक्रम राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दिपिका भामरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. आस्था अग्रवाल, उद्योजिका संध्या सूर्यवंशी , सामाजिक कार्यकर्त्या मंगला पाटील , रूपाली वाघ , निवेदिता ताठे , डॉ. सौ. सुषमा चौधरी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. आस्था अग्रवाल यांनी अपंगत्व असतांना देखील त्याचा न्यूनगंड न बाळगता जिद्दीने कशाप्रकारे उत्तम कार्य करावे व आरोग्यविषयक काळजी घ्यावी याविषयी सांगितले. उद्योजिका संध्या सूर्यवंशी यांनी उद्योग – व्यवसाय स्वयंरोजगार , रूपाली वाघ यांनी शैक्षणिक , मंगला पाटील यांनी राजकीय, डॉ. सुषमा चौधरी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तर निवेदिता ताठे यांनी महिलांना उदभवणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दीपिका भामरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अमोल कोल्हे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमेश पाटील, विक्रम महाले, विजया भामरे, आभा नाईक, भरत सुतार यांनी कामकाज पहिले. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा जबाबदारीने उत्तमरीत्या काम करीत आहेत. महिला पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत व महिलांना कुठलेही कार्य अशक्य नाही.


 

 

Previous Post

जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू ; पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post

फडणवीस यांनी जळगावकरांची बदनामी थांबवावी – सचिन सोमवंशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फडणवीस यांनी जळगावकरांची बदनामी थांबवावी - सचिन सोमवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon