• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – गेल्या सहा दशकांपासून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनाने ज्येष्ठ रंगकर्मी गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शालेय शिक्षण घेत असतानाच नाट्यअभिनयाकडे वळलेल्या श्रीकांत मोघे यांनी साठपेक्षा अधिक नाटके आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला, त्यांची अनेक नाटके, चित्रपट लोकप्रिय ठरली. वयाच्या तिशीमध्ये असताना ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील ‘श्याम’ या व्यक्तिरेखेने श्रीकांत मोघे यांना रंगभूमीवर ओळख दिली, त्यानंतरच्या काळात त्यांनी विविध भूमिका साकारल्या, ‘वाऱ्यावरची वरात’ यातील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली, नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या श्रीकांत मोघे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचीही भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

भिवापुरातील जवान नक्षलवादी हल्ल्यात शहीद

Next Post

राज्यपाल भवनातील त्या पत्राची प्रभारी कुलगुरू दखल घेतील का ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यपाल भवनातील त्या पत्राची प्रभारी कुलगुरू दखल घेतील का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत
1xbet russia

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

May 4, 2026
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

May 4, 2026
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!