• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ ठिकाणच्या महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी सांधला ग्राहकांशी संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2021
in जळगाव
0

खामगाव (प्रतिनिधी) – कोरोना काळात थकबाकी असलेल्या विजग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाढत असलेले विज थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, खामगाव विभागीय वीज वितरण कार्यकारी अभियंता बद्रिनाथ जायभाये यांनी लोणार उपविभागीय विभागातील वीज वितरण ग्रामपंचायत, शेतकरी व ग्राहकांशी संवाद साधून महावितरणच्या विविध योजना संदर्भात माहिती दिली आहे.

त्यातच आता फक्त थेट संवाद ग्राहकांचे तक्रारीचे निराकरण व प्राप्त झालेले महावितरणचे वीज बिले ग्राहकांकडून समान हप्त्यांमध्ये भरून घेणे हात एक पर्याय सध्या महावितरण समोर आहे. त्यातच ग्रामीण भागात ग्रामपंचायत पर्यंत जाऊन आज खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लोणार उपविभाग आला भेट देत. त्या अंतर्गत येणारे ग्रामपंचायतीला भेटी देत थेट ग्राहकांना शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना महावितरणच्या विविध योजनांबाबत अवगत करीत व वीज ग्राहकांना थकीत बिलाचे समान हप्ते वीज बिलाचे करून दिले आहेत. ते सांगत मागील दहा महिन्यापासून विशेषता थकबाकी असलेल्या ग्राहकांना मुख्य विज भरण्याच्या प्रवाहात आणण्याकरता धडाडीची मोहीम सुरू केली आहे.

त्यामुळे आता विज कापणे न करता ग्राहकांची वीज देखील सुरळीत राहील व वीज वितरणचा गाडा देखील हाकला जाईल याकडे खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाय यांच्यासह सहायक अभियंता वडतकर व त्यांचे संपूर्ण चमू आज थेट ग्राहकांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन जनजागृती करून विज बिल भरण्याकरता एक अभिनव अशी मोहीम हाती घेतली आहे त्याला आता येणाऱ्या काळात समजेल की ग्राहक किती प्रतिसाद देतात व त्यांच्या हाकेला व देता व वीज वितरण सुरू केलेली ही थेट-भेट किती सुसंवाद राखत ग्राहकांच्या मार्फत विज बिल भरून परतफेड करते हे येणारा काळात समजेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पण एकंदरीत जी यंत्रणा यंत्रणा वीज तोडणी करता ग्राहकांच्या करता गावोगावी दिसून येतो होती. आता वीज न तोडता फक्त थकित वीज भरण्याकरिता ग्राहक एक संधी देत शेतकरी वर्गांना एक प्रकारे प्रबोधन करून त्यांना मुख्य वीज भरणा प्रवाहात आणणारा हे कौतुकास्पद आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


 

 

Previous Post

पंचमुखी हनुमान मंदीराजवळ पिस्तूलाचा धाक दाखवून पंधरा लाख रूपयांची बॅग लांबविणाऱ्या तिघांना अटक

Next Post

भादली रेल्वेगेट सुरू करा अथवा गांधिगिरी प्रकारातील आंदोलन – पंकज महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भादली रेल्वेगेट सुरू करा अथवा गांधिगिरी प्रकारातील आंदोलन - पंकज महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026
१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध
1xbet russia

१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध

March 15, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon