• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी परिसरात ट्रकच्या धडकेत महावितरण ट्रान्सफार्मरचे नुकसान ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील कृष्णा पेटींग कंपनीसमोर भरधाव ट्रकने महावितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरला जोरदार धडक दिल्याने ट्रान्सफार्मरचे नुकसान केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील डी-सेक्टरमध्ये कृष्णा पेंटींग कंपनीसमोरील २०० केव्हीए ट्रान्सफार्मरला ट्रक (एमएच १९ झेड ४१३६) वरील चालक गजानन रमेश चौधरी याने भरधाव ट्रकवरील ताबा सुटल्याने जोरदार धडक दिली. यात २०० केव्हीए ट्रान्सफार्मरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व ट्रान्सफार्मरमधील संपुर्ण आईल रस्त्यावर पडले होते. ही घटना घडताच कंपनीच्या मालकाने फोनवरून ट्रकच्या धडकेत ट्रान्सफार्मरचे नुकसान केल्याचे महावितरण कार्यालयात सांगितले. दरम्यान, महावितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता ट्रक जागेवर आढळून आला नाही. सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे, कर्मचारी राजु चौधरी आणि पंकज सोनवणे यांनी शोधाशोध केली. सदरील ट्रक हा शांती पल्स कंपनीच्या आवारात माल खाली करत असल्याचे दिसून आला. महावितरणने झालेल्या नुकसानीबद्दल बोलले असता ट्रक मालक याने तुम्हाला पटेल ते करा तो नुकसान भरण्यास तयार नसल्याचे सांगितले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

शासकीय दरात जळगावात डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर

Next Post

अरे बापरे..! जळगाव जिल्ह्यात आज ५४८ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरे बापरे..! जळगाव जिल्ह्यात आज ५४८ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026
बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
1xbet russia

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

August 14, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon