• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुणे,इंदोर विमानसेवा सुरु होण्यासाठी खासदारांनी कसली कंबर !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 27, 2021
in Uncategorized
0

नागरी विमान उड्डाण मंत्री हरदिपसिंग पूरीजी यांची खा. उन्मेश पाटील यांनी घेतली भेट

जळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार केला असून येथुन लवकरच पुणे , इंदोर विमानसेवा सुरू करण्याबाबत खा. उन्मेश पाटील यांनी कंबर कसली असून आज दिल्लीत मंत्री महोदयांची त्यानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत नागरी विमान उड्डाण मंत्री हरदिपसिंग पूरीजी यांनी या नविन विमानसेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही नविन विमानसेवा लवकरच सूरू होणार आहे. *आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्लीत नागरी विमान उड्डाण मंत्री हरदीप सिंग पूरी यांची भेट घेतली . यावेळी भारतीय विमान प्राधिकरण सहसचिव उषा पाडी, नियोजन सदस्य अनिल पाठक यांची उपस्थिती होती
जळगाव विमानतळावरून लवकरच पुणे, इंदोर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी विविध अडथळे, विवीध प्रकारच्या अडचणी मार्गी लावण्याकरीता आज सायकाळी सहा वाजता खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना हरदीप सिंग पूरी यांची भेट घेतली.सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. दोनच दिवसांपूर्वी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव विमानतळ येथे विमानतळ बांधकाम विभागीय अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक यांच्या समवेत सल्लागार समितीची बैठक घेतली. आणि आज दिल्लीत केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना. हरदीप सिंग पूरी यांची भेट घेऊन लवकरात लवकर
जळगाव ते पुणे तसेच जळगाव ते इंदोर विमानसेवा सुरु करावी अशी आग्रही मागणी केली. मंत्री महोदयांच्या भेटी अगोदर खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नागरी विमान उड्डाण मंत्रालयाचे मुख्य सचिव प्रदीप सिंग खरोला यांची भेट घेतली. यानंतर केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना. हरदीप सिंग पूरी यांची भेट घेतली. यावेळी पुणे विमानतळ हे संरक्षण विभागाच्या ताब्यात असून विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळावरून पुणे विमान सेवा सूरू करण्यासाठी पुणे येथे स्लॉट मिळावा याकरिता विशेष प्रस्ताव अर्थात स्पेशल केस म्हणुन स्लॉटची मान्यता प्राप्त करावी. तसेच इंडिगो आणि एअर अलायन्स खाजगी आणि सरकारी विमान कंपनी यांचेशी चर्चा करावी.अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्यात.सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून सतराशे वरून चौपन्नशे मीटर केल्यास येथे मोठे प्रवाशी विमानसेवा सुरु होईल. तसेच नवीन टर्मीनल बिल्डिंग सह कार्गो टर्मिनल बिल्डिंग, विमानासांठी स्वतंत्र पार्किंग आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी सूचना केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना. हरदीप सिंग पूरी यांनी यावेळी दिल्या आहेत.

*केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना. हरदीपसिंग पूरी यांनी केले ट्विट*
आज जळगाव विमानतळ येथून पुणे आणि इंदोर विमानसेवा सुरु करण्यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी त्यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. याबाबत खुद्द मंत्री महोदयांनी ट्विट केल्याने सोशल मीडियावर या चर्चेचे जोरदार स्वागत करण्यात आले. जळगाव विमानतळ येथून सध्या मुंबई आणि अहमदाबाद विमानसेवा सुरू असून येत्या काळात पुणे आणि इंदोर विमानसेवा सुरू होणार असल्याने खान्देश वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


 

 

Previous Post

प्री-पीएच.डी. कोर्सवर्क ऑनलाईन कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

अमळनेर तालुक्यात एलसीबीच्या कारवाईत साडेअठरा लाखांचा गुटखा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर तालुक्यात एलसीबीच्या कारवाईत साडेअठरा लाखांचा गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon