• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विनापरवानगी वाजणार्‍या डीजेमालकासह आयोजकांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2021
in जळगाव
0

जळगाव ;- शहरातील आशाबाबा नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात विनापरवानगी वाजणार्‍या डीजेवर रामानंदगनर पोलिसांनी कारवाई केली असून डीजे जप्त केला आहे.

दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करु या आदेशाचे उल्लंघन केल्याने लग्नाचे आयोजक बापूराव श्रावण पाटील रा. आशाबाबानगर तसेच डीजे मालक शालीक देवीदास कोळी रा. हिंगोणे सिम जळोद ता.अमळनेर याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ रोजी मध्यरात्री रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी, चालक वासुदेव मोरे, पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे हे गस्तीवर होते. यादरम्यान आशाबाबा नगर येथे गस्त घालत असतांना बापूराव श्रावण पाटील यांच्या घरासमोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. तसेच या ठिकाणी (एम.एच. ४३ ए.डी.१७५) या क्रमांकाचे वाहन असलेला डीजे वाजत होता. त्याच्याकडे परवानगी नसल्याचे दिसून आले. तसेच जिल्हाधिकारी यांचे ५० पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करु नये असे आदेश असतांनाही याठिकाणी १०० ते १५० लोक गर्दी करुन नाचतांना दिसून आले. जिल्हाधिकार्‍याचे आदेश उल्लंघन तसेच विनापरवानी डीजे वाजविल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात लग्नाचे आयोजक बापूराव श्रावण पाटील रा. आशाबाबानगर व डी.जे मालक शालीक देवीदास कोळी रा. हिंगोणे सीम जळोद ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी डीजेवर कारवाई करुन संबंधित डीजे पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ललीत भदाणे करीत आहेत.


 

 

Previous Post

१ मार्चपासून ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव – जळगाव महामार्गावरील फलकांबाबत तक्रार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव – जळगाव महामार्गावरील फलकांबाबत तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी
1xbet russia

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon