• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर कार्यान्वित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2021
in जळगाव
0

जळगाव, ;- शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पुन्हा महापालिकेतर्फे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.मंगळवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अचानक भेट देत पाहणी केली. डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा करून महापौरांनी आढावा घेतला.

कोविड सेंटरला पाहणी करताना महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप आदींसह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जळगाव शहरात आणि जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. रुग्णांना उपचारार्थ दाखल करून घेण्यासाठी मनपाचे कोविड केअर सेंटर पुन्हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण इमारतींची साफसफाई करून विद्युत दुरुस्ती करण्यात आली असून सुरक्षारक्षकांची देखील नेमणूक केलेली आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी रुग्ण आणि डॉक्टरांशी प्रत्यक्षात चर्चा केली असता कोणत्याही रुग्णाला गंभीर त्रास नसून औषधोपचार सुरू असल्याचे सांगितले.

कोविड सेंटरमध्ये ६७० रुग्णांची व्यवस्था
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपाने कोविड सेंटर सुरू केले असून त्याठिकाणी ६७० रुग्ण उपचार घेतील अशी व्यवस्था आहे. एका इमारतीमध्ये स्वब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची शक्यतो आरटीपीसीआर चाचणी केली जात असून एखादा गंभीर रुग्ण असेल तर त्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे.


 

 

Previous Post

खरे प्रेम व सदभावना हाच मजबूत संबंधांचा आधार – ब्रह्माकुमारी चंद्रीकादीदी

Next Post

रेल्वे प्रवाशांना खुशखबर : फ्री वायफाय सेवा देण्याचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेल्वे प्रवाशांना खुशखबर : फ्री वायफाय सेवा देण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon