शिरसोली (प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो येथे आज पुन्हा एकाच कुटुंबातील 4 जण पॉझिव्टिह आढळले यामुळे सहा दिवसात कोरोना रुग्ण संख्या 12 वर गेली आहे.


याबाबत सविस्तर माहिती असी की शिरसोली प्र.बो.येथे चार दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडल्यानंतर एकाच कुटुंबातील नवरदेवसस पाच जण काल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. परत आज एकच कुटुंबातील पून्हा 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. शासकीय नियमाचे पालन करा असे आवाहन शासनाचा वतीने करण्यात येत आहे.







