• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सावखेडासिम प्रा. आ. केंद्रा मार्फत कोविड-19- बाबत जनजागृती व स्वॅब तपासणी शिबिरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल जिल्ह्यातील कोविंड-19 बाबतचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे , डॉ. गौरव भोईटे , व डॉ. नसीमा तडवी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उपकेंद्र दहिगाव , मोहराळा, सातोद, व कोळवद येथे कोविंड-19 बाबतच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत ग्रामपंचायतला सभा घेण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. तसेच संशयित रुग्णांचे आरटीपीसी आर स्वॅब (टेस्ट) घेण्यात आले.

प्रा. आ. केंद्र साखळी येथे डॉ. हेमंत ब-हाटे यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची सभा घेऊन मार्गदर्शन केले. दहिगाव येथे डॉ. खालिद शेख राजेंद्र बारी यांनी ग्रा.पं. येथे सभा घेऊन जनजागृती केली. तसेच संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले. यावेळी सरपंच अजय अडकमोल ,सत्तार तडवी , ग्रामसेवक व्ही. एल. पाटील ,ग्रा.पं. चे पदाधिकारी , कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या.
उपकेंद्र दहिगाव, मोहराळा , सातोद , व कोळवद येथे ही ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येऊन 40 संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात येऊन जळगाव येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.
जनजागृती व शिबीर यशस्वीतेसाठी डॉ. साजिद तडवी, डॉ. रोशन आरा, डॉ. राहुल गजरे ,राजेंद्र बारी, बालाजी कोरडे, भुषण पाटील, अनिता नेहते ,महेमुद तडवी, प्रतिभा चौधरी व आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

वाढता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ; दुसऱ्या दिवशीही जळगावात हॉटेल, मंगलकार्यालय व रिसॉर्ट केले सील

Next Post

जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी- पालकमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी- पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon