• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लाॅयन्स अन्न्छत्राच्या माध्यमातून ‘त्या’ परिवाराने केले रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2021
in जळगाव
0

खामगांव (प्रतिनिधी) – लाॅयन्स क्लब खामगांवतर्फे येथील सामान्य रुग्णालयातील लाॅयन्स अन्नछत्राच्या माध्यमातून मागील 4 वर्षा पासून रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्याचा उपक्रम अविरतपणे सुरु आहे. दि.20 फेब्रुवारी रोजी प्रभाकर लांजुळकर यांचे चिरंजीव अक्षय व अशोक ठाकरे यांची कन्या चि.सौ.कां.सुप्रीया यांचा साक्षगंध होता.

याप्रसंगी लांजुळकर परिवाराने साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी लागणारा अनावष्यक खर्च टाळुन लाॅयन्स अन्नछत्राच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करुन एक नवीन पायंडा रचला. लाॅयन्स परिवाराचे सदस्य व माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते गरजूंना यावेळी भोजन वाटप करण्यात आले. याप्रसंगी लाॅयन्स क्लब खामगांवचे अध्यक्ष तेजस झांबड,सचिव महेश चांडक, कोषाध्यक्ष पिनेश कमाणी,डाॅ.अशोक बावस्कर,अशोक सपकाळ,प्रकल्प प्रमुख किशोर गरड, अशोक केला,लाॅ.संतोष देशमुख,अभिशेक अग्रवाल,पुणे येथील अन्नदाते अमोल पवार यांच्यासह लाॅयन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. साक्षगंधाचा खर्च टाळून अन्नदानाचा उपक्रम राबविल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी लांजुळकर परिवाराचे व लाॅयन्स परिवाराचे अभिनंदन केले.

अन्नदान करणा-या लांजुळकर परिवाराचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी लाॅयन्सचे प्रकल्प प्रमुख किशोर गरड यांनी लाॅयन्स अन्नछत्राच्या उपक्रमाबदद्ल माहिती दिली. लाॅयन्सचे डाॅ.अशोक बावस्कर यांनी सुध्दा लाॅयन्स अन्नछत्रासाठी दानधर्म करणा-या दात्यांचे आभार मानले तसेच याप्रसंगी आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करणा-या संजय अग्रवाल व सौ.कविता संजय अग्रवाल यांच्या वतीने सुध्दा लाॅयन्स अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले.


 

 

Previous Post

वरणगाव नगरपरिषद निवडणूकसाठी प्रारूप यादीमध्ये नावांची हेराफेरीचा नागरिकांचा आरोप

Next Post

संजय पाटील यांची निपाणे वि.का.सोसायटीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संजय पाटील यांची निपाणे वि.का.सोसायटीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon