• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

त्या चोरट्याला जमावाचा चोप ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – एचडीएफसी बँकेतून २ लाख रूपये काढून पायी जात असलेल्या वृध्दाच्या हातातून पैश्यांची पिशवी लांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास काव्यरत्नावील चौकात घडली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

धनराज प्रेमराज पुरोहित (वय-६०) रा. शनीपेठ, जळगाव हे कामाच्या निमित्ताने काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत दुपारी १ वाजता आले होते. बँकेतून दोन लाख रूपयांची रोकड काढली व पिशवीत रक्कम ठेवून पायी घरी जाण्यासाठी निघाले. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मागुन चोरटा दुचाकीने मागून येवून पैश्यांची पिशवी हिसकविण्याचा प्रयत्न केला असता प्रसंगावधानाने धनराज पुरोहित यांनी हातातील पिशवी सोडली नाही. त्यामुळे दुचाकीवरील चोरटा हा खाली पडला. पुरोहित यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरीकांनी धाव घेवून चोरट्याला पकडले व बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळतात रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाली.

पोलीसांनी चौकशी केली असता राहूल उत्तम चौधरी (वय-२६) रा. मांडकी ता. भडगाव जि.जळगाव असे तरूणाचे नाव आहे. या तरूणाकडे (एमएच १९ सीक्यू ५००७) क्रमांकाची दुचाकी आहे. दुचाकीची नंबरप्लेट उलटी करून कोरी नंबरे प्लेट लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, दिपक बिरारी, पो.कॉ.रवी पाटील, रविंद्र चौधरी, हरीष डोईफोडे, अजय सपकाळे, संजय तडवी, किशोर पाटील, महेश पवार यांनी कारवाई करत चोरटा राहूल चौधरी याला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. धनराज पुरोहित यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

विरावलीत शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Next Post

विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल दोघांनी लांबविला ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल दोघांनी लांबविला ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!
1xbet russia

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

June 15, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

खवशीतील वादाचे हिंसक रूपांतर; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

June 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon