• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना दापोरा येथे श्रध्दांजली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) ;-देशात १४ फेब्रुवारी २०१९ या काळ्या दिवशी आपल्या वीर सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्लात ४० वीर सैनिकांना मरण आले, तरी त्यांच्या स्मरणार्थ गावातील सर्व तरुण कार्यकर्ते तसेच वरीष्ठ, जेष्ठ, समस्त ग्रामस्थ ,  भजनी मंडळ यांच्या सहकार्याने ह.भ.प.श्रीकांत बाबा पुणेकर यांच्या आशिर्वादाने चार दिवसीय किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून आज सायंकाळी ४ ते ६ यावेळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच उद्या दुपारी महाप्रसाद आणि काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे .

चार दिवसीय या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प.किर्तन भुषण पंकज महाराज,हभप अतुल महाराज ,हभप रविकिरण महाराज , हभप गजानन महाराज यांचे कीर्तन आणि काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून कीर्तनाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती लाभत आहे . दापोरा येथील नवदुर्गा चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुदंगाचार्य – ह.भ.प. गोपाल महाराज दापोरीकर. गायनाचार्य – ह.भ.प.श्रीकांत महाराज खडके, हभप नितीन महाराज शिरसोली, ह.भ.प.दिपक महाराज कठोली, ह.भ.प. उदय महाराज खलाणे, ह.भ.प. एकनाथ महाराज,निपडारी, ह.भ.प. योगेश महाराज दापारी, ह.’भ.प,चेतन महाराज दापोरी, सपस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, दापोरा नारायण साऊण्ड मिस्टम,रतिलाल कोळी, राजु रमेश चव्हाण, लक्ष्मण भरत बिर्‍्हाडे, पंडीत बसंत कोळी , सैनिक सत्कार सेवा -रंगलाल शिवा कोळी महेंद्र रामदास चव्हाण, ज्ञानेश्‍वर सुकलाल कोळी , मुकुंदा रामकृष्ण भोई , महेंद्र नथ्थु कोळी , प्रकाश सुका कोळी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व माऊली वारकरी शिक्षण संस्था धरणगावचे विद्यार्थी
रविंद्र रामदास चव्हाण देशाचे देश सेवक आजी सैनिक व माजी सैनिक , श्री श्री १००८ महामण्डलेश्वर भगवानदासजी बाबा,
भजनी मंडळ, ह.भ.प.युवाकिर्तनकार गोपाल महाराज, दापोरी तरुण मित्र मंडळ, दापोरा, आदींचे कार्यक्रमाला अनमोल सहकार्य लाभत आहे .


 

 

Previous Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक

Next Post

कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी ठरेल – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी ठरेल - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026
खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 27, 2026
टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या
1xbet russia

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon