• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या गोष्टीचे राजकारण करू नये.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून जे सत्य आहे ते समोर येईल, मात्र पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावर अन्याय होता कामा नये, असं रोहित पवार यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी कणखर भूमिका घेत, व्यक्ती कितीही मोठी असेल तरीही ती या प्रकरणात जबाबदार असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल,’ अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली. आमदार रोहित पवार यांनी मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत संवाद साधत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


 

 

Previous Post

जळगावातील एमआयडीसी परिसरातून दुचाकी लंपास

Next Post

किनगाव येथे पपईचा ट्रक उलटल्याने 15 मजुरांचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किनगाव येथे पपईचा ट्रक उलटल्याने 15 मजुरांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उसनवारीच्या पैशांच्या वादातून २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची हत्या ; भुसावळमध्ये खळबळ
क्राईम

उसनवारीच्या पैशांच्या वादातून २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची हत्या ; भुसावळमध्ये खळबळ

October 9, 2026
नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया
जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जैन कंपनी

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 8, 2026
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी
क्राईम

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उसनवारीच्या पैशांच्या वादातून २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची हत्या ; भुसावळमध्ये खळबळ

उसनवारीच्या पैशांच्या वादातून २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची हत्या ; भुसावळमध्ये खळबळ

October 9, 2026
नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon