पाचोरा ;- तालुका व जिल्ह्यात नवीन पदाधिकारीची निवड आज करण्यात आली.
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील.यांचे उपस्थितीत आज पाचोरा येथे नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली व नवनियुक्त पदाधिकारी ना निवड पत्र देण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हा संघटकपदी उमेश संजय एरंडे तालुकाध्यक्ष पदी अभिजित पवार शहराध्यक्ष पदी सुदर्शन सोनवणे , जिल्हा सचिवपदी सचिन शिंदे अंतुर्ली इत्यादी पदाधिकारीची निवड
दिलीप वाघ यांचे आदेशाने संजय वाघ यांचेमार्गदर्शना खालीकरण्यात आली.
या प्रसंगी नितीन तावडे…विधानसभा क्षेत्रप्रमुख भोला चौधरी शहराध्यक्ष विकास पाटील नगरसेवकरणजित पाटील ,अझहर खान,पंकज गढरी,संतोष महाजन, सुनील पाटील, गौरव पाटील,रज्जाक शेख, योगेश महाजन,अविनाश सुतार,ललित पाटील, भैय्या गढरी,राकेश मराठे, ..गोपी पाटील…आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








