जळगाव ( प्रतिनिधी ) ; सध्या कोरोना महामारीचे थैमान जगात सुसु असून भारताने कोव्हीड लस उपलब्ध करून दिली असून आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हि कोव्हीड लस घेऊ जनतेसमोर आदर्श निर्माण केला आहे . यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आदी उपस्थित होते.








