जळगाव ;- अवैधरित्या गांजाची वाहतुक करणार्या दुसर्या फरार आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
त्यानुसार आज एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी आशिक सुलेमान मौले (पटेल) (वय 27, रा. समृद्धी नगर मेहरुण) याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची ३ फेब्रुवारी रोजी पर्यंत पोलीस कोठडी सूनावली आहे.








