जळगाव ;- बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळला. तर दुसरीकडे धरम सांखलाच्या जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल येण्याची शक्यता आहे.
सीए महावीर जैन याचा जामीन अर्ज न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळून लावला होता. दरम्यान गुरुवारी न्यायालयाने ठाकरे आणि वाणीचा जामीन अर्ज नाकारला आहे.








