चाळीसगाव ;– येथील नगरपालिकेच्या विविध सभापतींची निवड करण्यात आली . यात सूर्यकांत उर्फ बंटी ठाकूर शिक्षण सभापती बिनविरोध
महिला व बालकल्याण सभापती वंदना जगदीश चौधरी बिनविरोध, बांधकाम सभापती शेखर देशमुख बिनविरोध आरोग्य व पाणी पुरवठा सभापतीसाठी निवडणूक झाली . समान मतांमुळे ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली . ईश्वर चिठ्ठीने पाणिपुरवठा सभापतीपदी दिपक पाटील विजयी झाले तर आरोग्य सभापतीपदी सायली रोशन जाधव यांचाही ईश्वर चिठ्ठीने विजय होऊन निवड करण्यात आली .







