• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी आज तीर्थक्षेत्र जेजुरीत येऊन घेतले कुलदैवताचे दर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी आज तीर्थक्षेत्र जेजुरीत येऊन कुलदैवताचे दर्शन घेतले. यावेळी संभाजीराजे यांनी खंडा तलवार उचलून दाखवली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

संभाजीराजे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे ते पत्नी संयोगीताराजे यांच्यासह देवदर्शनासाठी जेजुरी गडावर आले होते. लग्नानंतर त्यांनी जेजुरीस भेट दिलेली नव्हती. आज कुलदैवताचे दर्शन घेऊन कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकले. त्यांचा हा संपूर्ण दौरा खाजगी होता.

42 किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली होती. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलून धरण्याची स्पर्धा भरवली जात असते. अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. आज ही खंडा तलवार जेजुरी गडावर पाहण्यास मिळते.

दरम्यान, संभाजीराजे हे साताऱ्यात पार पडलेल्या अण्णासाहेब विकास फाऊंडेशन कार्यक्रमाला येऊ शकले नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र आले होते. यावेळी, ‘मराठा मोर्चे आतापर्यंत अत्यंत शांतपणे निघाले आहे. प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाला वेगळी वागणूक देणे हे योग्य नाही. आम्हाला दुसऱ्याच आरक्षण काडून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही. जसं त्या समाजाला आरक्षण देण्यात आले, तसे आम्हालाही देण्यात यावे. आमच्यावरच अन्याय का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थितीत केला.

तसंच, ‘लोकांच्या भावना समजून घ्या, लोकांचा अंत पाहून नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण रोखणार आहे. मी तरी काय सांगणार आहे.आपल्या कुटुंबासाठी ही लोकं रस्त्यावर उतरली आहे’, असा इशाराही उदयनराजेंनी दिली.


 

 

Previous Post

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण व सिंचन विभागातील अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार – पल्लवी सावकारे

Next Post

दुचाकीला धडक दिल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकीला धडक दिल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon