• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाशी न्यायालयाचे राज ठाकरे यांना 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – वाशी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांनी जामीन घेतला नसल्यामुळे 6 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश नायाधीश बडे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आला आहे. 2014 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाफा फोडला होता. त्या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी 26 जानेवारी 2014 रोजी वाशी येथील मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केले होते. गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह त्यानंतर लगेच वाशी टोल नाका फोडला होता. त्याबाबत वाशी पोलीस ठाण्यात 30 जानेवारी 2014 रोजी गुन्हा दाखल झाला होता. 2018, 2020 मध्येही या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आले होते. ते वॉरंट आज रद्द झाले आहे. पण राज ठाकरे यांनी 6 फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे असल्यामुळे राज ठाकरे आता वाशी न्यायालयात हजर राहतात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्य सरकारकडून नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची Z दर्जाची सुरक्षा काढून त्यांना Y+ सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी त्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांची गरज नाही, तमाम मनसे कार्यकर्तेच राज ठाकरे यांना सुरक्षा देतील, अशी संतापजनक प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यावेळी दिली होती.


 

 

Previous Post

अमळनेर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Next Post

यावल तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
Uncategorized

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon