जळगाव (प्रतिनिधी ) ;- संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे संपन्न झाली,. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जि.प. सीईओ बी एन पाटील, आरटीओ शाम लोही व मान्यवर उपस्थित होते.








